Surprise Me!

Bhagya Nair Real Life & Biography | 12 Unknown Facts Of Bhagya Nair | Ratris Khel Chale 3

2021-04-05 2 Dailymotion

झी मराठीवर रात्रीस खेळ चाले ३ ही मालिका सुरु झाली आणि मालिकेला प्रेक्षकांना पहिल्या एपिसोडपासून खिळवून ठेवण्यात यश आलं. मालिकेत काही नवीन चेहरे दिसले. त्यामध्ये कावेरी नावाची मुलगी नाईकांच्या वाड्यात सून म्हणून आली. पण वाड्यातील अण्णा आणि शेवंताच्या भुताने तिला पछाडलं आहे. ही कावेरी मालिकेत केरळची दाखवली आहे. मात्र तिचं कौतुक होतंय. कावेरी साकारणारी अभिनेत्री आहे भाग्या नायर. आजच्या unknown facts मध्ये जाणून घेऊया भाग्यविषयीच्या काही गोष्टी. Reporter :Pooja Saraf Video Editor : Ganesh thale

Buy Now on CodeCanyon